Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन

रस्ते बांधणे 2025

पूर्ण झालेली कामे

कामाची सविस्तर माहिती

आपल्या गावातले वातावरण नेहमीच प्रसन्न असतं. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात होते. शेतातली हिरवळ आणि मंद वारा मनाला सुखावतो. मुलं शाळेत जाताना गप्पा मारत आनंदाने चालतात. चौकात चहा टपरीवर नेहमी चर्चा रंगतात. गावातील लोक एकमेकांच्या मदतीला सदैव तयार असतात. सण-उत्सवाच्या वेळी सगळं गाव एकत्र येतं. प्रत्येक घरातून प्रसादाचा सुगंध दरवळतो. संध्याकाळी मंदिरात आरतीचे सूर घुमतात. असं हे आपलं गाव, साधं पण मनाला भावणारं आहे.

रस्ते बांधणे 2025

कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे

फोटो कामाचे सद्यस्थिती आणि स्वरूप दाखवणारे फोटो

टीप : "स्लाइडशो सुरू करण्यासाठी कोणत्याही फोटोवर क्लिक करा..."

व्हिडिओ कामाचे सद्यस्थिती आणि स्वरूप दाखवणारे व्हिडिओ

अमोल मिरजे